स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात अनेकदा एक प्रश्न समोर येतो – “अंगावरून पांढरं जाणं” म्हणजेच ल्युकोरिया. हा योनीतून होणारा पांढरट स्राव (Vaginal discharge) कधी सामान्य असतो तर कधी गंभीर समस्येचं लक्षण ठरू शकतो.
- सामान्य ल्युकोरिया (Normal Vaginal Discharge): मासिक पाळीच्या चक्रात हार्मोनल बदलांमुळे हलका, वास नसलेला पांढरट स्राव दिसू शकतो. हा आरोग्यासाठी धोकादायक नाही.
- अॅबनॉर्मल ल्युकोरिया (Abnormal vaginal Discharge): जर स्रावाला वास येत असेल, रंग बदललेला असेल (पिवळसर, हिरवट), खाज, जळजळ, दुखणे किंवा वारंवार होणं अशी लक्षणं असतील तर ते गंभीर समस्येचं लक्षण असू शकत.
- पांढऱ्या स्रावासोबत खाज किंवा वेदना असल्यास
- वारंवार स्राव होत असल्यास
- स्रावाचा रंग किंवा वास बदलल्यास
- मासिक पाळी अनियमित असल्यास
- शरीर थकवा, कमजोरी किंवा पाठदुखी जाणवत असल्यास
- अंगावरून वारंवार पांढरं जाणं
- योनी जवळ खाज, जळजळ
- कंबरदुखी, पोटात दुखणे
- अशक्तपणा, थकवा
- हार्मोनल बदल
- संसर्ग
- poor hygiene (अयोग्य स्वच्छता)
- शरीरात पित्त व कफ दोषांची वाढ
आयुर्वेदानुसार, हा आजार शरीरातील दोषांशी संबंधित असतो. केवळ बाह्य औषधोपचाराने हा त्रास पूर्ण बरा होत नाही.
ल्युकोरियावर आयुर्वेदात पंचकर्म उपचार प्रभावी मानले जातात. हे उपचार शरीरशुद्धी करून दोष संतुलन साधतात व दीर्घकालीन परिणाम देतात.
- शरीरशुद्धी (Detoxification)
- पित्त-कफ दोष संतुलन
- रोगप्रतिकारशक्ती वाढवणे
- केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरणं टाळा
- स्वच्छतेकडे लक्ष द्या
- संतुलित आहार घ्या
- जास्त तेलकट, मसालेदार अन्न टाळा
- ताण कमी ठेवा
👉 व्हिडिओ जरूर बघा – “अंगावरून पांढर जात असल्यास कोणते आयुर्वेदिक उपचार करावेत?”
डॉ. सौ. अंशु मुळे
📍 श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल
अशुकारी, जीर्णव्याधी व वंध्यत्व उपचार,
पंचकर्म उपचार केंद्र,
लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर।
📞 Mobile: 9822510725
Contact Detail
Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.
- Shree Kamala Ayurved Hospital, Lendkar Mala, Balikashram Road, Ahmednagar 414003.
- +91 9309039395
- kamlaayurved@gmail.com
