Infertility can be a challenging journey, especially for women diagnosed with ovarian cysts and low AMH (Anti-Müllerian Hormone). However, ancient Ayurvedic Panchakarma treatments offer a natural and effective alternative to conventional treatments. At Shree Kamala Ayurvedic Hospital, Ahmednagar, under the expert guidance of Dr. Mahesh Mulay & Dr. Anshu Mulay, a patient successfully conceived within just four months of treatment, leading to a healthy and normal pregnancy.
रुग्ण अत्यंत तणावात सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन श्री कमला आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे आली. तीन महिन्यांपूर्वी लॅप्रोस्कोपीद्वारे ओव्हेरियन सिस्ट काढण्यात आला होता, परंतु पुनः तपासणी केल्यावर सिस्ट पुन्हा तयार झाला व त्याचा आकार अधिक मोठा झाला होता. पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्या रुग्णाला पुन्हा ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, तिने आयुर्वेदिक उपचार घेण्याचा निर्णय घेतला.
आयुर्वेदिक पंचकर्माने उपचार
सिस्ट पुन्हा होऊ नये म्हणून, ते नष्ट करण्याबरोबरच त्या ठिकाणी सुदृढ ऊतींची निर्मिती करणे आवश्यक होते. यासाठी खालील पंचकर्म उपचार करण्यात आले:
✔️ बस्ती – पुनरुत्पादक अवयवांचे संतुलन साधण्यासाठी विशेष एनिमा उपचार.
✔️ उत्तर बस्ती – गर्भाशय व अंडाशयांसाठी औषधी तेलयुक्त एनिमा उपचार.
पंचकर्म हा आयुर्वेद चिकित्सेचा गाभा आहे यातीलच एक उत्तर बस्ती ही महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. उत्तर बस्ती चे उपचार आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टरांकडून संपूर्ण शास्त्रीय पद्धतीने करून घेतल्यास याचे अतिशय त्वरित, व्यापक व सकारात्मक परिणाम रुग्णांना मिळालेले दिसून येते. संपूर्ण निर्जंतुकीकरण प्रक्रिया काटेकोरपणे अवलंबून शस्त्रक्रिया गृहात (In minor OT, under all aseptic precautions Uttarbasti procedure is done) स्त्री व पुरुष उत्तर बस्ती ट्रीटमेंट केल्या जातात. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे इन्फेक्शन होण्याची शक्यता नसते.
स्त्रियांमध्ये मासिक पाळी येऊन गेल्यानंतर, ब्लीडिंग संपूर्ण थांबल्यानंतर सलग पाच दिवस या बस्ती केल्या जातात. काही अवघड केसेस मध्ये या पद्धतीचे तीन सेट्स सलग तीन महिन्यांच्या मासिक पाळी नंतर केले जातात. उत्तर बस्ती करण्या अगोदर प्रत्येक स्त्रीला निरुह व मात्रा बस्ती अशा पद्धतीचे योग बस्ती चे उपचार प्रथमतः नक्की केले जातात. त्यामुळे उत्तरबस्ती चे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत व त्या पेशंटला त्याच्या समस्येवर उत्तम परिणाम झालेले दिसून येतात
सातत्यपूर्ण तीन महिन्यांच्या पंचकर्म उपचारांनंतर, सिस्ट पूर्णपणे नष्ट झाले, जे सोनोग्राफीने सिद्ध झाले. त्याचसोबत, AMH लेव्हल सुधारली, ज्यामुळे अंडाशयांची कार्यक्षमता वाढली. फक्त चार महिन्यांत नैसर्गिक गर्भधारणा होऊन नव महिन्यांनी निरोगी बाळाचा जन्म झाला. विरेचन – शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी शुद्धीकरण प्रक्रिया.
✅ Non-invasive & Natural – Avoids surgical interventions.
✅ Treats Root Cause – Focuses on balancing hormonal health.
✅ Prevents Recurrence – Strengthens reproductive tissues.
✅ Improves AMH Levels – Enhances ovarian function for better fertility.
The success story of this patient at Shree Kamala Ayurvedic Hospital is a testament to the power of Ayurveda in treating infertility caused by ovarian cysts and low AMH. With personalized Panchakarma therapies and expert care from Dr. Mahesh Mulay & Dr. Anshu Mulay, many women can achieve their dream of motherhood naturally.
Contact Detail
Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.
- Shree Kamala Ayurved Hospital, Lendkar Mala, Balikashram Road, Ahmednagar 414003.
- +91 9309039395
- [email protected]