loader image

विद्धकर्म चिकित्सा

आयुर्वेदाने तीन दोष मानले आहेत ,तसेच रक्त हा पण एक दोष मानलेला आहे. रक्ताच्या आश्रयाने तीनही दोष शरीरभर संचार करीत असतात .त्यामुळे तीनही दोषांवर जर काम करायचे असेल तर रक्ताच्या माध्यमातून ते करता येते.

विद्धकर्म चिकित्सा

रक्तमोक्षण ही त्यापैकी एक चिकित्सा आहे, मात्र विद्धकर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाही तर अत्यंत अल्प प्रमाणामध्ये रक्त मोक्षन होत असते. त्याच्या विशिष्ट जागा आहेत ज्या ठिकाणी विद्धकर्म केले जाते .शरीरामध्ये असणारे जे मर्म आहेत त्याच्या अनुषंगाने विद्धकर्मचे पॉईंट्स येत असतात. आदरणीय डॉक्टर रा. ब. गोगटे यांनी सुश्रुत संहितेत सांगितलेली ही विद्धकर्मचिकित्सा व्यवहारामध्ये खूप यशस्वीपणे वापरली व त्यांनी अनेक डॉक्टरांना याबाबतीत प्रशिक्षण दिले. शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून केलेल्या विद्धकर्माने पेशंटला निश्चित फायदा होतो.

विद्धकर्म केल्यानंतर काही आजारामध्ये ताबडतोब फायदा होतो जसे वेदना Any type of pain, तळहात, तळपाय , डोळे, संपूर्ण अंगाची खूप आग होणे, मुंग्या येणे Tingling बधीरपणा  Numbness,ऐकू न येणे Loss of Hearing, डोळ्याच्या संदर्भातल्या तक्रारी Conjunctivitis, Watering & burning of eyes, नाकाच्या तक्रारी Allergic Rhinitis, Nasal polyps, Deviation of Nasal septum DNS , Severe headaches due to Migraine, Hyperacidityउच्च रक्तदाब Hypertension हे त्रास कमी होतात .पंच ज्ञानेंद्रियांच्या तक्रारींमध्ये विद्धकर्म मुळे खूप चांगला फायदा पेशंटमध्ये दिसून येतो.

Periferal tactile receptors कडून येणाऱ्या Large sensory fibres चे उद्दीपन केल्यामुळे शरीराच्या त्या भागातून किंवा दुसऱ्या भागातून होणाऱ्या वेदनेच्या संदेशाचे वहन कमी होते त्यामुळे एक प्रकारचे local lateral inhibition घडून येते या तत्त्वामुळे विद्धकर्म केल्यानंतर वेदना कमी होतात.

विद्धकर्म केवळ वेदना कमी करण्यासाठी वापरले जात नाही तर वंध्यत्वाच्या वेगवेगळ्या समस्या जसे पीसीओडी PCOD ,AMH कमी असणे Low AMH, ट्युबल ब्लॉक Fallopian Tubal Blockages इंडोमेट्रीऑसीस Endometriosis, Adenomyosis, Severe Dysmenorrhea किडनी स्टोन, वेगवेगळ्या मानसिक विकृती Depression, Anxiety, Mania, Schizophrenia दमा, एलर्जी Allergic Rhinitis यासारख्या अनेक आजारांवरही ही चिकित्सा उपयोगी आहे.

Change language to read this information in other languages

इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी

Contact Detail

Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.

YouTube Channel

Subscribe our channel to know more about panchakarma & ayurvedic treatments.

Panchakarma Treatments
0 +
Years’ Experience
0 +
Patients
0 +

Facilities

Panchakarma

Online Consultation

Counseling

Follow Us