loader image

आयुर्वेदिक सत्वावजय चिकित्सा

आयुर्वेदिक सत्वावजय चिकित्सा

आपल्या शरीरात होणारे आजार हे मनो शारीरिक असतात. त्यामुळे केवळ शरीरावर काम करून फायदा होत नाही मनावर सुद्धा काम करण्याची गरज असते. आता न्यूरो सायन्स ने सिद्ध केले आहे , दीर्घकाळ मनात असणाऱ्या नकारात्मक भावना जसे, दुःख, अपमान, भीती, सतत स्वतःला व इतरांना कमी लेखणे अशा भावनांमुळे शरीरामध्ये संधिवात Multiple Joints Arthritis ,कॅन्सर, डिप्रेशन, अनिद्रा Loss of sound Sleep ,स्पाइनल डिसऑर्डर Spinal disorders,थायरॉईड, डायबेटीस, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक ,आयबीएस IBS पचनाच्या वेगवेगळ्या तक्रारी असे आजार दिसतात.

अशा रुग्णांमध्ये केवळ शारीरिक उपचार केल्याने तेवढा फायदा दिसून येत नाही , त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या या भावना दूर करण्यासाठी त्यांना आयुर्वेदिक सत्वावजय Ayurvedic Psychotherapy चिकित्सा केली की रुग्ण खूप लवकर आजारातून बाहेर येतात. यात रुग्णाला ध्यान देण्याची वेगवेगळी तंत्र शिकवली जातात या पेशंटने ४० दिवस रोज 20 मिनिट प्रॅक्टिस की तो त्याच्या समस्ये मधून पूर्णपणे बाहेर येतो. तो स्वतःच्या भावनांविषयी सजग होतो. विचारांविषयी सजग होतो. आयुष्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन त्याला मिळतो. त्याची प्रतिकारशक्ती वाढते .त्याच्यातली नैतिकता वाढते. एकाग्रता वाढल्याने कमी वेळामध्ये तो अचूक काम करतो. असे अनेक फायदे रुग्णाला सत्वावजय चिकित्सेची प्रॅक्टिस केल्यामुळे मिळतात.

Change language to read this information in other languages

इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी

Contact Detail

Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.

YouTube Channel

Subscribe our channel to know more about panchakarma & ayurvedic treatments.

Panchakarma Treatments
0 +
Years’ Experience
0 +
Patients
0 +

Facilities

Panchakarma

Online Consultation

Counseling